मुंबई प्रतीनीधी:(सतिश पाटील): एका फोटोत हातात गाय छाप चा इडा व छत्री धरणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा तर दुसऱ्या फोटोत अध्यक्षा यांच्याकडून पाय धून घेताना कोण आहे हा पाखंडी: नाव अशोक खरात(ज्योतिषी) अशोक खरात या पाख्यंड्याला एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली गेली आहे... त्याच्या कार्यालयातून अनेक आक्षेपार्ह पॉ#र्न व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत...
अशोक खरात यांच्या 'शिवनिका संस्थान ट्रस्ट'मध्ये रुपाली चाकणकर या विश्वस्त (Trustee) असल्याचे समोर आले आहे...
पोलिसांना खरातच्या कार्यालयातून एक पेन ड्राईव्ह सापडला असून, त्यात अंदाजे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे... या व्हिडिओंमध्ये काही राजकीय नेते, मंत्री, सेलिब्रिटी आणि नामांकित महिला असल्याचे वृत्त आहे, हनी ट्रॅप चा संशय आहे...
या बाबत रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा... तसेच अनेक मोठ्या नेते ही यात अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे... त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे...
