महाराष्ट्र वेदभुमी

सुभेदार प्रमोद चव्हाण सैन्य दलातून सेवानिवृत्त


शितलवाडी येथे लोकांनी काढली मिरवणुक

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- सावरा येथील सुपुत्र प्रमोद चव्हाण हे सैन्य दलात सुभेदार या पदावरून (ता. ३0) सेवानिवृत्त झाले असून त्यांनी 30 वर्षे देशाची सेवा केली... तेव्हा परीसरातील नागरीकांनी त्यांचा सेवानिवृत्तीवर जंगी सत्कार कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले... सेनेत सुभेदार प्रमोद चव्हाण यांनी देशाच्या अनेक भागात नोकरी केली...विदेशात सुद्धा एका मिशनसाठी त्यांची ड्युटी लागली होती... नुकतेच ३० एप्रील ला ते सेवानिवृत्त झाले... नागरीकांकडून त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्काराचा जंगी कार्यक्रम घेण्यात आला... दरम्यान ग्रामपंचायत शितलवाडी ते टी-पॉईंट पर्यंत चव्हाण यांची मिरवणुक काढण्यात आली होती... यानंतर आदर्श कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम पार पडला... यावेळी क्रिष्णा चव्हाण, विनोद चव्हाण, जालींद्र चव्हाण, राकेश चवरे, उदय रेवस्कर, संजय येऊडकर, श्रीमती सत्यवंती चव्हाण, श्रीमती प्रतीभा चव्हाण, श्रीमती मणिषा चव्हाण, वर्षा चव्हाण यांचे सह परिसरातील नागरीक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post