महाराष्ट्र वेदभुमी

खंडेरायाच्या अंगणात पाणीच पाणी


जेजुरी प्रतिनिधी कांतीलाल पाटील: 

जेजुरी- दि.२८ : जेजुरी गडावर देवाच्या अंगणात नुसते पाणीच पाणी....पाणी धबधब्यासारखे ओसांडून वाहत होते...

जेजुरी गडावर तुफान पाऊस बरसत आहे... पावसामुळे  पायऱ्यावरून पाणी धबधब्यासारखे वाहत आहे...

खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना हे नयनरम्य दृश्य अनुभवता आले आहे... मात्र  जेजुरी गडावर गेल्या आठ दिवसापासून तुफान पाऊस होतोय....जेजुरीत काल रात्रीही मुसळधार पाऊस झाला...

Post a Comment

Previous Post Next Post