महाराष्ट्र वेदभुमी

डाॅ.कु.हिमगौरी प्रताप पाटील MBBS उत्तीर्ण



मुलुंड प्रतिनीधी: सतिश वि.पाटील:.कु.हिमगौरी प्रताप पाटील ही नुकतीच  MBBS डॉक्टरकी पदवी उत्तीर्ण झाली आहे.. नवी मुंबई गोठीवली गावची रहिवास आहे.. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे...

 प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना मोठे व्हावे म्हणून प्रयत्न करतात व मेहनत घेत असतात अर्थिक चणचण त्यावर मात करून शिक्षण देतात प्रत्येक मुलांना आईवडीलांच्या कष्टाचे सोन करणे जमत असे नाही, मला जमणार नाही इथपासून सुरुवात होते ती आत्मसात करण्याची क्षमता सर्वच मुलांमध्ये असतेच असं नाही.. आईवडील मुलांना मोबाईल देतात कुणी युट्यूबर रिल बनवतात.. तर कुणी आपला वेळ गेम खेळयला वाया घालवत असतात.. तर कोणी त्यातूनच पुस्तक प्रेमीही असतो..

कु हिमगौरी पाटील हिच्या या घवघवीत यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे.. आपण डाॅक्टर झालो नाही पण मुलगी झाली... खूप मोठे व अवघड काम तिने आज साकार केले..  कु.हिमगौरी पाटील हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत  आहे...तसेच पुढेही आपले आईवडील, समाज, गाव यांचे नाव रोशन करावे यासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ..


Post a Comment

Previous Post Next Post