महाराष्ट्र वेदभुमी

ग्राहक सरक्षण कायदा विषयक मार्गदर्शन

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : लोककल्यान ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य द्वारा 11 मार्चला होटल दिप येथे ग्राहक संरक्षण कायदा विषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला... कार्यक्रमाचे उद्‌घाटन लोककल्यान ग्राहक संरक्षण संस्थाचे राष्ट्रीय महासचिव दिलिपकुमार सोरते व राष्ट्रीय महिला सल्लागार कुसुमताई सोरते यांचे हस्ते झाले... 

यावेळी विदर्भ सहसचिव राकेश बिसमोगरे, विदर्भ प्रमुख श्रावण गोंगले, विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद जिभकाटे, संगीता बांढरे, अडवोकेट श्रद्‌धा समुंद, ज्योती मादव, पोर्णिमा भोयर,महेश पाणसे, कुणाल बिसमोगरे, मोनी कोटेवार, प्रीती वाघमारे अंजू पोटभरे, संघमित्रा मिश्रा, नंदा पोटभरे, सुरेश वैद्य सहित आदि उपस्थित होते... सोरते म्हणाले की ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला अधिकार दिले आहेत... ग्राहकाला चांगल्या सेवा मिळाल्या नाहीत तर लोककल्यान ग्राहक संरक्षण संस्थाकड़े दाद मांगता येईल... ग्राहकाना न्याय देण्याचा पर्यत्न करू...

Post a Comment

Previous Post Next Post