प्रतिनिधी नंदेश गायकर : आग्री न्याती सेवा मंडळ कुंभोशी ग्रुपचा हळदी कुंकू समारंभ धूमधडाक्यात साजरा.. .. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही आग्रि न्याती सेवा मंडळ कुंभोसी ग्रुपने दिनांक 9मार्च 2025रोजी आपल्या समाज महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ श्रीराम मंदिर आरे वाडी दुपारी तीन वाजता आयोजित केला होता... त्यात विशेष आकर्षण म्हणून ,"खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा,हा कार्यक्रम पार पडला. त्यात एक नंबरच्या पात्र बक्षीसाचे मानकरी प्रचिती प्रदीप भोई लक्ष्मी खार हया भगिनिस देण्यात आले. तसेच दोन नंबरच्या मानकरी ठरल्या राखी अनिल मोरे..शेड सई.. आयोजक कुंभोषी ग्रूप अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, तसेच ग्रूप सभासद याचं नियोजन अतिशय छान होते... वरील कार्यक्रमास पुरस्कृत पैठणी सौ. सुजाता विलास म्हात्रे भागिर्थिखा र भगिनी तसेच शेड सई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय काशिनाथ म्हात्रे यांनी दिल्या... वरील कार्यक्रमास सर्व उपस्थित महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवत कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा केला...
