रोहा वार्ताहर : रोहा शासकीय विश्रामगृहात राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली..या राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष मा ,शलैश पालकर रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे ,खालापूर उपाध्यक्ष अर्जुन कदम, पनवेल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, याच्या उपस्थित राहून जाहिर करण्यात आली..
रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे, उपाध्यक्ष सदेश गायकर, खजिनदार दिनेश मोरे, सेक्रटरी सुरेश पंधरे, अंनता म्हसकर , विश्वनाथ कोलते , काशिनाथ बामुगडे, सजय गायकवाड, तसेच सुधागड मगेश भाई यादव , प्रशात हिगणे , रोहा तालुका सल्लागार समीर बामुगडे उपस्थित होते..
जेष्ठ पत्रकार शैलेश पालकर, जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांनी आपल्या मार्गदर्शन करताना पत्रकारिता करताना ती कशी असली पाहिजे याच्यावर अनेक किस्सा सागून या रोहा तालुका पत्रकार संघटनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले..
