सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- जिल्हा पातळीवर झालेल्या विविध स्पर्धेत प्राँव्हिडन्स स्कुल अव्वल ठरला आहे..
(दि १०) गुरुवार जिल्हा पातळीवर विविध स्पर्धा मानकापूर येथील स्टेडियम मध्ये झाल्या...या स्पर्धेमध्ये रिले रेस आणि लांब उडीमध्ये प्रॉव्हिडन्स स्कूल मनसर येथील पोरांनी प्रथम क्रमांक पटकाविला...
रिले रेस मध्ये चिराग वर्मा, प्रथम कोल्हे, अन्वेष ठवरे, कृतार्थ गिरडकर या चौघांनी प्रथम क्रमांक पटकाविला... तसेच लांब उडी मध्ये कृतार्थ गिरडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला... या मुलांचे सर्व शाळेने अभिनंदन केले... मुलांनी या यशाचे श्रेय पाटील सर तसेच बिसन सर आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे... शाळेच्या प्रिन्सिपल तसेच शाळेचे इतर शिक्षक तुमच्या खूप मोठा वाटा ही स्पर्धा जिंकण्या मागे आहे... मुलांना प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांच्या शिक्षकांनी असाच पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांच्या आई-वडिलांना आहे...
