कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद : सागांव गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र समीर सातपुते यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शिराळा तालुका युवक सचिव पदी निवड करण्यात आली...
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल माने तसेच सागाव शाखा अध्यक्ष विलास खंकाळ, व सागांव गावचे पुण्यनगरी पत्रकार अजित शिंदे, संभाजी सातपुते, बापू तडाखे , श्रीकांत पाटील, अमोल यादव, आकाश दशवंत, विजय पाटील, तसेच पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व सदस्य यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व समीर सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन केले..