अंबप प्रतिनिधी किशोर जासूद
जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवडे यांच्या वाढदिवसा निमित्त ताराराणी पक्ष तळसंदे शहर अध्यक्ष अविनाश पवार यांच्याकडून तळसंदे हायस्कूल तळसंदे येथे विविध वृक्ष भेट देण्यात आले...
यावेळी ताराराणी पक्ष तळसंदे शहराध्यक्ष अविनाश पवार ताराराणी पक्ष विद्यार्थी अध्यक्ष स्वानंद चव्हाण सुशांत कणसे अमित हंकारे समाधान जंगम प्रेम चौगुले शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते..
