देवळी प्रतिनिधी (युसुप पठाण) :आशिष भाऊ पांडे जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला...कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून अनिलजी देवतारे माजी जिल्हा प्रमुख, अशोकभाऊ काकडे माजी जिल्हा प्रमुख,अनंता भाऊ देशमुख माजी उपजिल्हा प्रमुख, रमेशभाऊ कडु (उपजिल्हा प्रमुख शिवसेना देवळी पुलगाव विधानसभा)स्नेहलताई देवतारे नगराध्यक्षा सेलु, पंकज भाऊ झोरे जिल्हा समन्वयक, अजिंक्य तांबेकर माजी उपजिल्हा प्रमुख, प्रभाकर हुडे उपजिल्हा संघटक संजयभाऊ कपुर तालुका संघटक, अतुल अंबरकर माजी तालुकाप्रमुख, विलासभाऊ निवल माजी तालुकाप्रमुख, अविनाश इंगोले उपतालुकाप्रमुख, मारोती भाऊ दरणे शहर प्रमुख, नितीन वाघ जि.प.विभाग प्रमुख, कृषी योध्दा वर्धा अमोलभाऊ ठाकरे संभव इंगोले तालुका प्रमुख युवा सेना, नितेश येंगडे माजी तालुका अधिकारी युवा सेना, आकाश डगवार उपतालुकाप्रमुख युवा सेना प्रमोद वानखेडे वाहतूक सेना, सचिन चौधरी, किरण मलमकर विधानसभा समन्वयक, बाबारावजी पवार माजी तालुकाप्रमुख, सतिशभाऊ नायर उपशहरप्रमुख पुलगाव, समिर वानखेडे , नितेश भानारकर शहर संघटक, सचिन मांडवकर संजयभाऊ पोटदुखे नानाजी बेलखेडे उपशहरप्रमुख निलेश खोडे तुषार कडु चिंतामण पोलाकडे व मोठ्या संख्येने आजी व माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते...
.jpg)