महाराष्ट्र वेदभुमी

समान काम समान वेतन त्वरित लागू करण्याची सूचना

 


नवीमुंबई प्रतिनिधी : गुरुवार दिनांक २६/९२०२४  रोजी वर्षा या मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी  न मुं म  पालिकेतील कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे यासाठी संयुक्त बैठक आयोजित केली होती...  याप्रसंगी सन्मानीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे , प्रधान सचिव  K H Govindraj,  उपसचिव सुशीला पवार, रश्मीकांत  इंगोले, कल्याण तालुका प्रमुख श्री महेश भाई पाटील व समाज समता कामगार संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..

   याप्रसंगी सन्मानीय खासदार साहेबांनी न मुं  पा आयुक्त कैलास शिंदे यांना फोन करून कामगारांना समान काम समान वेतन त्वरित लागू करण्याची सूचना देण्यात आलीय..

Post a Comment

Previous Post Next Post