मुरुड: (मयूर पालवणकर ) - समक्ष ग्रामस्य आदिवासीवाडी मूकटे यांच्या वाडीवर जाऊन दोन महिन्यांचे धान्य वाटप करणाऱ्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोहा श्रीम.उज्वला अंधेरे मॅडम , मंडल अधिकारी घोसाळे व तलाठी घोसाळे यांचे समक्ष ६६ कार्डधारकांना ऑगस्ट चे धान्य दिनाक ०३/०९/२०१४ रोजी धान्य वाटप करणेत आलेले आहे, तसेच त्याप्रमाणे धान्यवाटपाची यादी सोबत सादर केली आहे... त्यानुसार रास्त भाव धान्य दुकान मुकटे यांच्याकडुन त्वरीत खुलासा मागविणेत आला आहे हे खरे असले तरी पुरवठा निरीक्षक अधिकारी श्रीम.उज्वला मॅडम यांनी धैर्याने आक्रोश व आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आदिवासी बंधूभगिनीची समज काढून धान्य सुपूर्द केले याबद्दल मॅडम आपले करावे तितके कौतुक आमच्या दुकानदारांकडून कमीच पडतील...
माहिती प्रमाणे आदिवासी बांधव खुद्द दुकानदाराचे ऐकत नव्हते त्यांनी सुद्धा धान्य देण्याचा प्रयत्न केला होता...परंतु ते असफल झालृयाचे ऐकिवात येत आहे..
आपण मॅडम सामंजस्यने विषय हाताळून दोन्ही बाजू समजावून घेऊन परिसरात सनासुधामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण केले याचेही विशेष आभार मानले जात आहे..
