रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर
सा-या विश्वाची माऊली आई एकविरा ही आगरी कोळ्यांची शान आहे...त्या आईच्या नावानं भागिरथीखार रोहा तालुक्यात एका शेतकरी तरूणाने आपला हाॅटेल व्यवसाय चालू करण्याच ठरवलं आणि ती संकल्पना प्रत्याक्षात उतरवून आज मोठ्या दिमाखात हाॅटेल व्यवसाय थाटला...काही हाॅटेल व्यवसायिक आपल्या मुलाबालांच्या नावानं हाॅटेल व्यवसाय चालू करतात पण या होतकरू तरूणाने आपला हाॅटेल आई माऊली एकविरावर भरोसा ठेवून चालू केला...याला म्हणतात आईबदद्लची आत्मियता असलेली आपुलकी....
या हाॅटेलात आगरी कोळी स्पेशल थाली, सुरमई बांगडा,मांदेली फ्राय,चिकन मटण असं आगरी कोळी पद्धतीचं जेवण मिळतं..या तरुणांनं जिद्द आणि चिकाटीनं या व्यवसायात पदार्पण करीत आपलं नाव उज्ज्वल केलं आहे...

पत्रकार महोदय, पत्ता दिला असता तर बरे झाले असते
ReplyDelete