महाराष्ट्र वेदभुमी

अलिबाग पनवेल विनवाहक बस ला कार्ले खिंडीतअपघात

 

मयूर पालवणकर : मुरुड रायगड

 सकाळी ७.४५ ची अलिबाग येथून  पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस ला अपघात.सादर एस टी बस चा ब्रेक फेल झाल्यामुळे एस टी बस संरक्षण कठड्याला आदळली आणि खोल दरी मध्ये जाण्यापासून वाचली. सदर गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post