महाराष्ट्र वेदभुमी

वाद्यांचा पक्का आमचा अजित दादा ! - संतोष काटे उलवे शहर अध्यक्ष


विशेष प्रतिनिधी: उलवे (नवीमुंबई)

सोमवार दिनांक १५ जुलै २०२४  नामदार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची उलवे शहर मधील ,श्री. संतोष काटे उलवे शहर अध्यक्ष यांनी भेट घेतली...नागरिकांना असणाऱ्या समस्यां संदर्भात तसेच या दरम्यान  सिडको आणि police  प्रशासन या संदर्भात देखील चर्चा झाली...

   उलवे शहर आठवडी बाजारसाठी स्वतंत्र प्लॉट ची मागणी केली..शिवाय त्या संदर्भात त्यांनी सिडको एमडी विजय सिंघल यांच्याशी चर्चा केली... तसेच उलवे शहरामध्ये जे अनधिकृत धंदे चालू आहेत... चरस गांजा यासारखे अवैध व्यवसाय या संदर्भात नवीमुंबई पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे यांच्याशी देखील चर्चा केली..

Post a Comment

Previous Post Next Post