गोरेगाव प्रतिनिधी: सिकंदर आंबोणकर
दि.२१/०४/२०२४ रोजी मु.पो.कशेणे,ता.माणगाव,जि.रायगड येथे कशेणे ग्रामस्थांच्या वतीने रा.जि.प.शाळा कशेणे च्या प्रांगणात करियर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन सकाळी ठिक १०:३० वा.केले आहे...
सदर करियर मार्गदर्शनासाठी श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांचे इ.५ वी ते पदवीधर, डिप्लोमा,आय.टी.आय.व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे तरी जास्तीत जास्त पालक तसेच विद्यार्थ्यांनी ह्या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन कशेणे ग्रामस्थांनी केले आहे...