नवीमुंबई :वार्ताहर
नवी मुंबई महानगरपालिका
समाज विकास विभाग
इ.1 ते महाविद्यालयीन पर्यंत राबविन्यात येणाऱ्या योजना खालील प्रमाणे...
शिष्यवृत्ती योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे....
https://schemenmmc.com/
1) आर्थिक दुर्बल घटकतील मुलांना शिष्यवृत्ती ( 65% गुण )
* ठाणे जिल्हा तहसीलदार यांचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा 8 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* वडिलांचे आधार कार्ड
* आई चे आधार कार्ड
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक
2) मागासवर्गीय विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. ( 60% गुण )
* जातीचा दाखला (ST, SC, NT आणि VJNT )
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* वडिलांचे आधार कार्ड
* आई चे आधार कार्ड
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक
3) विधावा महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती....
* ठाणे जिल्हा तहसीलदार यांचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा 8 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* आई चे आधार कार्ड
* मृत्यू दाखला
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक
4) नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर काम करणारे कंत्राटी / सफाई कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती...
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* कंत्राटी काम करत असल्याचा पुरावा ( करार / ठोक मानधनाची ऑर्डर )
* वडिलांचे आधार कार्ड
* आई चे आधार कार्ड
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक
5) स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुलांना शिष्यवृत्ती...
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* प्रकल्पग्रस्त असल्याबाबत 7/12 किंवा अवॉर्ड कॉप्पी बरोबर पालकांचे पॅन कार्ड अपलोड करणे
* वडिलांचे आधार कार्ड
* आई चे आधार कार्ड
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक
6) नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती
* मागील नवी मुंबई मधील 3 वर्षाचा वास्तव्य पुरावा
* मागील वर्षाची गुणपत्रिका
* नाका / बांधकाम करीत असल्याबाबत चा पुरावा
* वडिलांचे आधार कार्ड
* आई चे आधार कार्ड
* मुलाचे आधार कार्ड
* मुलाचे बँक पास बुक.
संध्याकाळी 5 ते 9, जनसंपर्क कार्यालय
*गिरीश कान्हा म्हात्रे*
मा. नगरसेवक
कै.शंकर चांगा ठाकुर चौकशांघाई, हॉटेल जवळ,नेरुळ गाव, सेक्टर 20.
अधिक माहितीसाठी संपर्क +91 8286605626 (८२८६६०५६२६)