महाराष्ट्र वेदभुमी

कविळवहाळ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन योग्य प्रकारे संपन्न


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

सालाबादप्रमाणे होळी निमित्ताने कविलवहाळ येथे कविळवहाळ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.सदर क्रिकेट स्पर्धा खेळी- मेळीच्या वातावरणात पार पडल्या.ह्या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळ व मुंबईकर मडळाने खेळाडूंना चांगल्या  प्रकारे  सहकार्य केलं त्या बदल सर्व खेळाडूंनी सर्वाचे मन:पुुर्वक आभार मानले...

सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे सौ.स्नेहल माणिकराव जगताप-कामत मा.नगराध्यक्ष महाड नगर परिषद तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द.रायगड चे प्रवक्ते धनंजय (बंटी) देशमुख,शिवसेना उ.बा.ठा. माणगाव तालुका संघटक सिताराम मेस्त्री,लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,उपविभाग प्रमुख प्रमोद खेतम,विभाग संपर्क प्रमुख विश्वास बागवे,शाखाप्रमुख प्रकाश भुवड इत्यादी मंडळींची उपस्थिती लाभली...

Post a Comment

Previous Post Next Post