शहानवाज मुकादम/रोहा
मो,7972420502 ७९७२४२०५०२
(रायगड जिमाका) दि. २२ फेब्र रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे गुरुवार रोजी श्री.किशन जावळे यांनी हाती घेतली... यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्क, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, अलिबाग प्रांत मुकेश चव्हाण यांनी श्री. जावळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले...
यापूर्वी जावळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अप्पर आयुक्त म्हणून काम केले आहे...
लोकसभा, विधानसभा या निवडणूकांचा त्यांचा प्रदिर्घ अनुभव आहे...
