महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांनी स्वीकारली!


शहानवाज मुकादम/रोहा

मो,7972420502(७९७२४२०५०२)

मानव अधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी केले स्वागत...

श्रीवर्धन: तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांनी स्वीकारली असता पाटील यांचे स्वागत रशाद करदमे यानी केले... 

दि:२७ फेब्रूवारी मंगळवार रोजी  महेश पाटील यांची उपविभागीय अधिकारी म्हणून श्रीवर्धन येथे नव्याने नियुक्ती झाल्या बद्दल  मानव अधिकार  मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष्य रशाद करदमे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक  स्वागत केले...

 श्रीवर्धन शहरास आपली कारकीर्दीतील अनुभव आणि आपले कर्तव्य पार पाडण्याची दूर दृष्टीचा नक्कीच फायदा होईल...आपण जनतेची मन जिंकून श्रीवर्धन शहर वासियांस पूर्ण सहकार्य कराल अशी आशा बाळगतो...तसेच आपल्या अखंड प्रवासात आम्ही तुमची योग्य ती साथ देऊन पूर्णपणे सहकार्य करू असे संबोधित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या देऊन मानव अधिकार मिशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष्य रशाद करदमे यांनी उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांचे स्वागत केले...

Post a Comment

Previous Post Next Post