महाराष्ट्र वेदभुमी

अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कूल रोहा कुराण प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन! आनम पेडेकर सिद्रा, खान यांना सन्मानचिन्ह


शहानवाज मुकादम/रोहा

 रोहा:तालुक्यातील अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कूल रोहा येथे दि:१५/०२/२०२४, रोजी कुराण प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...

 या स्पर्धेमध्ये २ गट असुन ज्युनिअर व सिनियर गट मिळून जवळपास ५० विद्यार्थी सहभागी झाले होते... ज्युनिअर गटामध्ये आनम जव्वाद पेडेकर व सिद्रा अमजद खान या टीमने प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांच्या या यशाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला...

 त्यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक वसीम सातारेकर सर व सर्व शिक्षक उपस्थित राहून पुढेही अशाच प्रकारे प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले...

Post a Comment

Previous Post Next Post