महाराष्ट्र वेदभुमी

न्याय मिळाला... बचेंगे तो और भी लढेंगे

 


ठाणे विशेष प्रतिनिधी

ठाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर तेरा दिवसाचे चोवीस उपोषण यशस्वी 

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी बसवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने व सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व सभासद यांच्या सहकार्याने तसेच ठाणे शहर प्रचार प्रमुख श्री समाधान म्हस्के व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मा.दयानंंद उल्मिक साहेब, रूपाली जाधव मॅडम तसेच अनिल महाडिक साहेब यांच्या अतिशय सहकार्यामुळे ठाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर तेरा दिवसाचे चोवीस उपोषण यशस्वी झाले...


 बचेंगे तो और भी लढेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

दिनांक २७/ २०/ २०२३ रोजी नियोजित उपोषण ग्रुप ग्रामपंचायत दाभाड यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी व पाणीपट्टी वसुलीमध्ये अध्यक्ष सचिव सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषण १३ दिवस चालले हे सर्वांच्या संघटित पणामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो...हे काम एकट्याचे नसून सर्वाचे यामध्ये सहकार्य आहे... आपण संघटित झाल्यामुळे न्याय मिळाला...बचेंगे तो और भी लढेंगे 

जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

Post a Comment

Previous Post Next Post