महाराष्ट्र वेदभुमी

स्त्यावरील सुरक्षा ही कोणत्याही विकासापेक्षा अधिक महत्त्वाची आहे...

 ,

पारशिवणी वार्ताहर: कन्हान शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मा. खासदार श्यामकुमार बर्वे यांची भेट घेऊन कन्हान शहरातील महामार्गावरील संभाव्य धोक्याच्या ठिकाणी, विशेषत: रहदारी असलेल्या चौकांजवळ आणि वस्तीजवळ, तातडीने 'गतिरोधक' बसवण्यात यावेत या आशयाचे महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले... नागरिकांचे जीवन अनमोल आहे...नागरिकांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची त्यासाठी रस्त्यावरील सुरक्षा ही कोणत्याही विकासापेक्षा अधिक महत्त्वाची आहे... कन्हान शहरातील नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही आशा करतो की या मागणीची तातडीने दखल घेतली जाईल आणि या महामार्गावर लवकरात लवकर गतिरोधक बसवून नागरिकांचे संरक्षण केले जाईल... यापरसंगी प्रशांत बाजीराव मसार, सतीश घराड, सतीश भासारकर यांनी पुढे येऊन हे निवेदन देण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post