राष्ट्रवादी पक्षाचे नेते रामचंद्र सकपाळ यांच्या मुलाच्या हल्दी निमित्ताने जाणुन घेतल्या चणेराविभागातील समस्या...
प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: पंचायत समितीचे माजी उप सभापती व भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड चे कार्यकारिणी सदस्य श्री मारूती देवडे यांनी किमान ३३ वर्षानंतर चणेराविभागात केली एन्ट्री.
रोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती व रायगड जिल्हा परिषद अलिबाग चे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चणेराविभागातील नेते श्री रामचंद्र सकपाळ यांचा सुपुत्र मयुर याच्या हल्दी च्या कार्यक्रमात उपस्थित राहून संबंधित ओळखी च्या लोकांकडून जाणुन घेतल्या समस्या...
मारूती देवडे यांचे सन: १९९२ साला पुर्वी चणेराविभागातील अनेक विकास कामांवर लक्ष दिले होते,
खैरेखुर्द ग्रामपंचायत माजी सरपंच कै इस्माईल शेठ धनसे आश्या अनेक संबंध आसलेल्या लोकांबरोबर त्यांनी काम केले आसल्याने देवडे यांना चणेराविभागाचा चांगलाच अनुभव आसलेल्या व्यक्तीचा पुन्हा एकदा चणेरात एन्ट्री केल्याने काहीतरी बदल नक्कीच होणार आशी भावना आशोक सानप यांनी व्यक्त केली...
