सचिन चौरसिया प्रतिनिधी
प्राथमीक आरोग्य केंद्र करवाही येथे आरोग्य केंद्रतंर्गत येणाऱ्या ३४ आशा वर्कर व ४२ आंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी करवाहीचे सरपंच रंजीत कोकोडे, उपसरपंच अनुराधा गडेर, सदस्या प्रमिला साईलवार, संतोषी टेकाम व वैद्यकीय अधिकारी डॉ झा यांचे सह कर्मचारी व सर्व लाभार्थी उपस्थीत होते...
