महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक गडमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण

सचिन चौरसिया

रामटेक :- अन्न आणि औषध प्रशासन नागपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएश आणि रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मित्रपरिवार यांच्या संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात रामटेक गडमंदिरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाला नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव संजय खोब्रागडे, मनीष चौधरी सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नागपूर, जयपूरकर सहआयुक्त अन्न विभाग नागपूर, सिडाम, भूषण देशमुख यांचेसह अन्न विभाग अधिकारी, रामटेक केमिस्ट मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post