काशिनाथ सालावकर यांचं आकस्मिक निधन..
प्रतिनिधी नंदेश गायकर :रोहा तालुक्यातील मौजे चांडगाव गावचे रहिवासी आणि चणेरे या बाजारपेठेतील अंकेत टेलर हे नावाजलेले नाव या शॉपचे मालक अनिल सालावकर यांचे वडील काशिनाथ बालाजी सालावकर यांचे आकस्मिकरित्या तारीख 17सप्टेंबर 2025रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्य दर्शन आज तारीख 18सप्टेंबर 2025 सकाळी 10वाजता ठेवण्यात आले होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची मुले नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा गावातील धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा. गावच्या मातीशी नाळ जोडलेले असे थोर व्यक्तिमत्व असलेले काशिनाथ सालावकर यांच्या बद्दल लिहावे तितके थोडे आहे...