प्रतिनिधी आवरे (सुनिल ठाकूर):खेळ हे विद्यार्थ्यांचे शारीरिक कसरत याचे जणू काही द्योतक आहे खेळाने माणूस शारीरिक तंदुरुस्त विकसित होत असतो आत्माराम ठाकूर मिशन व जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कूल आवरे ने सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कुल उरण येथे भरविण्यात आलेल्या पावसाळी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत 17 वर्ष अंतर्गत मुलांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे सदर स्पर्धा या तालुकास्तरावर पावसाळी विशेष अंतर शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवल्या जातात यात जानकीबाई जनार्दन स्कुल आवरे ने खोखो या स्पर्धेत बाजी मारली आहे सर्व विजेत्या स्पर्धकांचे व क्रिडा शिक्षक यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे या स्पर्धेतील धवल यश हे जणू जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल इंग्लिश मीडियम चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना हा विजय सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कमिटीने व शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा अर्पण केला...
सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे संस्थेचे विश्वस्त श्री वामन ठाकूर ,सौ अलका ठाकूर सिंधु ठाकूर विद्यालयाचा मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे..