महाराष्ट्र वेदभुमी

मुंबईत रेड अलर्टः रात्रभर मुसळधार पाऊस, हवामान विभागाची सूचना

 

मयुर पालवणकर मुरुड : मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे... हवामान विभागाने आज मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे अशा सहा जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे... सध्या सखल भागांत पाणी साचलेले नसले आणि रेल्वे सेवा सुरळीत असल्या तरी मध्य रेल्वेवर दुपारी ११ वाजता मेगाब्लॉक होणार आहे... आज रविवार असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम नाही. मात्र दादर परिसरासह शहरात पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post