स्मार्ट व्हिलेज( मुर्बी )खारघर
मुबंई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील)
पनवेल महानगरपालिकेमध्ये असलेल्या खारघर मधील मुर्बी गावामधील रस्त्याचे काम पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 8 वर्ष पूर्ण होऊन गेले परंतु अजूनही रस्त्याचे काम व ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले नाही... तसेच पनवेल महानगरपालिकेने मुर्बी गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून घोषित केले आहे, तरीही या गावामध्ये कोणत्याच प्रकारे स्मार्ट व्हिलेज सारखी कामे झाली नाहीत... याला जबाबदार कोण..? जनतेकडून टॅक्स वसूल करून ही सुखसुविधा पासून वंचित का रहावे लागते स्थानिक निवडून दिलेले लोक प्रतिनिधि यांची काही जबाबदारी आहे की नाही..? कु.ऋतिक आत्माराम नावडेकर
