श्रीवर्धन प्रतिनिधी
युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझी शाळा अभियान !
सामाजिक शैक्षणिक उपक्रम श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक शाळा कार्यक्रमाचे ठिकाण युवा कोलमांडले मराठी शाळा श्रीवर्धन रायगड युवा प्रतिष्ठान रायगड गेले 2022 पासून समाज कार्य करत आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर व हॉस्पिटल सेवा व मुंबई सेंटर ते बागमंडळा बस सेवा चालू करण्याबाबत व श्रीवर्धन तालुक्यातील समस्या मुंबईच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंट साठी सदैव सेवेसाठी काम करते आपण एक समाजाचं देणं लागतो आपली शाळा आपलं गाव आपण आपल्या शाळेतून मोठे होऊन मुंबईला कामानिमित्त गेलो पण आपल्या आठवणी या गावातच नेहमी राहतात आपल्या गावाशी आपली नाळ जोडली आहे आपण एक समाजाचं देणं लागतो हेच विचार येत ध्येयधोरण घेऊन युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक कार्य करत असते...
रायगड जिल्हा परिषद शाळा कोलमंडले मराठी शाळेने प्रथमच सहभाग घेऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक २ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासननाने शिक्षण विभागा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान मुख्याध्यापिका तसेच केंद्रप्रमुख श्रीम. सीमा चव्हाण मॅडम शाळेतील शिक्षक श्री राजेंद्र समुद्रे सर, श्री. किरण गांगुर्डे सर, कार्यक्रमाचे विशेष सहकार्य श्री सुजित भाई तांदळेकर व युवा प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक श्री अमर शंकर खेरटकर तसेच उपाध्यक्ष श्री गणेश निर्मळ ,सल्लागार श्री निशांत शिगवण , मयूर शिगवण संघटक प्रमुख श्री विशाल सावंत प्रतिष्ठानचे विभाग संघटक श्री बाबुराव चोरगे ,सहकारी सदस्य तसेच श्री सतीश चोरगे , दर्शन पाटील, तुषार तांबट, आमच्या गावचे सरपंच श्री नितीन जोशी , श्री बाळकृष्ण पड्याळ , आशा सेविका समिता खेरटकर, सिद्धी सालदूरकर, सुजाता पेंढारी, नादनी बाई, संदीप बोबडे, दिनेश अडकले, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर जाधव ,गणेश शिंदे उपाध्यक्ष प्रतिष्ठानचे सचिव संतोष जाधव संपर्कप्रमुख सचिन जाधव सहसंपर्क संजय कोमनाक सिद्धेश महाडिक श्रीवर्धन संघटक श्री नितेश बोर्ले श्रीवर्धन सह संघटक श्री प्रफुल तिलटकर श्री अभय तिलटकर म्हसळा सह संघटक ,प्रदीप चोरगे सामाजिक शैक्षणिक उपक्रम कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी व सदस्य गावचे स्थानिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली..
