महाराष्ट्र वेदभुमी

हरवले आहेत..


मुबंई प्रतीनीधी: सतिश वि.पाटील 

सदर  व्यक्ती नाव. बाळाराम धाऊ पाटील.  वय  43  राहणार मु भिंगार  ता .  पनवेल  रायगड  हा  युवक पनवेल ते पंढरपूर पायी दिंडीत गेला असता इंदापूरहुन तो परत घरी ऐण्यास निघाला होता... सदर व्यक्ती इंदापूर ते भांडगाव दरम्यान  29 जून रविवार पासुन हरवला आहे.. 

त्याने अंगात सफेद शर्ट  व काळी पॅन्ट. पायात सफेद रंगाचे बुट घातले आहेत सदर व्यक्ती कोणाला दिसुन आल्यास खालील नंबर वर संपर्क साधा 

9152976051

7093174910

Post a Comment

Previous Post Next Post