महाराष्ट्र वेदभुमी

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष .गुरुनाथ धुमाळ

यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

डेरवली - दि ३० :  डेरवली गावचे पत्रकार श्री.गुरुनाथ भालचंद्र धुमाळ यांचा वाढदिवस उत्सवाने तसेच सेवाभावाने करण्यात आले,  अनेक संघटनांवर कार्यरत असलेले  पत्रकार व समाजसेवक श्री.गुरुनाथ भालचंद्र धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डेरवली ग्रामस्थ व रिक्षा चालक-मालक संघटना यांच्याकरिता बाकडा (BENCH) प्रधान करण्यात आला...

यावेळी   महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे, Ad रोहित धोत्रे, सौ.नूतन धोत्रे ,पत्रकार मल्हारी पाटील, सौ.मिना मल्हारी पाटील, सौ.गायत्री गुरुनाथ धुमाळ ,पत्रकार संजय गोळे, दत्तात्रय गोविंद पाटील, सुधीर रघुनाथ पाटील, सुनील बाळाराम भोईर, चिंतामण कराले, सुदेश म्हात्रे ,शशिकांत पाटील, शहाजी फारणे, अबू भाकर खान ,मोहरम अली व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

गुरुनाथ  धुमाळ यांनी प्रसारमध्यामांशी बोलताना सांगितले,समाज सेवा हीच ईश्वर सेवा, समाज सेवा करावी कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, व समाजाला काहीतरी द्यावे या उद्देशाने मी या संघटनेमार्फत जनसेवा  करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post