कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
मुंबई, दि.१३ : महाराष्ट्र राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावर वाद सुरू असताना, राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे.राज्यात हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारने, इग्रंजी शाळा बंद करून दाखवाव्यात. असे थेट अहवाल, मनसेने मुख्यमंत्र्यांना दिले...
यांना इग्रंजी भाषा चालते, मग हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध का करता ? असे वक्तव्य देवेंद्र फडणीस यांनी केले...
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले, इंग्रजी माध्यमांच्या जेवढ्या शाळा आहेत. त्या सर्व शाळांची मान्यता रद्द करावी. आणि त्यांना मराठी भाषेच्या माध्यमांची परवानगी द्यावी.तुम्ही हे करू शकता मुंख्यमंत्री साहेब. सर्व इंग्लिश शाळा बंद करा. आणि त्यांना सांगा आजपासून ही मराठी माध्यमाची शाळा. मनसे याला विरोध करणार नाही...
