बीड: मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे... वैभवीने डॉक्टर व्हावे अशी संतोष अण्णा देशमुख यांची इच्छा होती.... ते स्वप्न आज वैभवाने पूर्णत्वास आणले आहे... वडील सरपंच स्व. संतोष देशमुख गेल्यानंतर अत्यंत खडतर काळातही वैभवीने बारावी आणि नीट च्या परीक्षेत उत्तम असे यश संपादन करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे... तिचे हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि आदर्श घेण्यासारखे आहे.. या यशाबद्दल वैभवीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात येत आहेत..
