महाराष्ट्र वेदभुमी

विरंगुळा केंद्र मध्ये जेष्ट नागरीकांची सभा

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

 रामटेक:  शहिद स्मारक स्थित विरंगुळा केंद्र मध्ये जेष्ट नागरीकांची सभा ७ जूनला संपन्न झाली... यावेळी अध्यक्ष सुखराम उचिबगले, उपाध्यक्ष हरीहर भुजाडे, सचिव वामन नायगावकर, रमाकांत कुंभलकर, नरेंद्र काळे सहित मोठ्या संखेत नागरीक उपस्थित होते...यावेळी जेष्ट नागरीकाचे विविध समस्यांचे निराकारण करण्यात आले... सचिव वामन नायगावकर यानी जेष्ट नागरिकाकरिता असलेल्या विविध्य योजनाची माहीती  दिली व म्हणाले की जेष्ट नागरिकानी सरकारच्या विविध्य योजनाच्या लाभ घ्यावा... तसेच विरंगुळा केंद्र दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चालू राहते... या वेळेस कैरम, न्यूज़ पेपर यांच्या लाभ घेण्याची विनंती केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post