हिंदवी स्वराज्याची स्थापना व त्याचे रक्षण करण्याचा सुभारंभ रायरेश्वराच्या मंदिरात झाला... त्या दिवशी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याच दिवसापासून ते राज्यभिषकच्या सुवर्णा दिनापर्यंतचा प्रवास म्हणेज अंगावर शहारे आणणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊ माँ साहेबांचा आशिर्वाद आणि मोजक्या मावळ्यांची साथ... आपला जन्म रयतेसाठी झाला व आपण स्वराज्य स्थापन करू शकतो असा आत्मविश्वास शिवाजी महाराज यांनी प्रत्येकाच्या मनात मिळून दिला... वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराज यांनी मातृप्रेमाचा,बळीराजा सन्मान,स्त्री सन्मान यांचा इतिहास शिवाजी महाराज रचला...
यावेळी शिवकन्या सिद्धी सतिश पवार हिचा कोकण कडा मित्र मंडळ अध्यक्ष सुरेश पवार,श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समित दुर्गेदुर्गेस्वर रायगडचे अध्यक्ष सिद्धेश मोरे, सदस्य पवन नगरकर यांच्या शुभेहस्ते सन्मान करण्यात आला....
