खुटारी गावात जल्लोष
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रसेवा
पनवेल दि.०९ : खुटारी गावचे रहिवासी आणि तलोजा या पंचक्रोशीत सूप्रसिद्ध असलेले समाजसेवक मा. सरपंच नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्या कार्यपणाली वर विश्वास ठेवून पनवेलचे कार्य आ. प्रशांत दादा ठाकूर यांनी त्यांची पनवेल तालुका ओबीसी मोर्चा भाजपा अध्यक्षपदी निवड केली आहे...
महाराष्ट्र वेदभूमीशी बोलताना नंदूशेठ म्हात्रे म्हणाले पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी माझ्या विश्वासवर जो दाखवला त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे... त्यांचा विश्वास मी सार्थकी ठरवेन.आणि ओ बी सी ना न्याय मिळवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल..!
