महाराष्ट्र वेदभुमी

द्रोणागिरी स्पोर्टस उरणच्या कोमसाप उरण कवींच्या जागराचा आणि उरण करांचा विजय !!!


प्रतिनिधी उरण : सिडकोचे डीजीएम गणेश देशमुख हे द्रोणागिरी स्पोर्टसचे अध्यक्ष महादेव घरत यांना मान्यवर कामगार नेते सुरेश ठाकूर,माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील, कोमसाप कवींच्या जागराचे अध्यक्ष रायगड भूषण प्रा एल बी पाटील, सुधाकर पाटील, महिला प्रमुख वैशाली घरत,शिवेंद्र म्हात्रे,भरत म्हात्रे, दिलिप तांडेल, एड.मच्छिंद्र घरत यांना 

उरणकरांच्या मैदानासाठी केलेल्या आंदोलनाचे यश म्हणून सिडको भूखंड दिल्याचे प्रमाणपत्र देतांना‌...

सिडको भवन,,, दिनांक.१९/०५/२५ द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन उरण

कोमसाप उरण कवींचा जागर आणि सा-याच उरणकरांचा हा पहिला विजय !!!

उरणकरांच्या मेहनतीचा विजय !!!


.

Post a Comment

Previous Post Next Post