महाराष्ट्र वेदभुमी

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ला दुर्दैवी आहे

 



पुणे वार्ताहर

काश्मीरमध्ये दहशतवादी झालेला हल्ला दुर्दैवी आहे..त्याचा करावा तेवढ निषेध कमीच आहे.. खासदार सुप्रिया सुळे

"दहशतवादी हल्ल्यानंतर टीका टिपण्णी टाळून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं आहे." अशी भूमिका ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.


Post a Comment

Previous Post Next Post