पेठ वडगाव प्रतिनिधी किशोर जासूद: वडगाव( ता हातकणंगले):येथे भारतीय जनता पार्टीच्या 45 व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे नेते कर्तुत्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टीचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, या सर्वांनी स्थापना दिवसाच्या सर्व आमदार खासदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख तसेच कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या....हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.....
यावेळेस भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने आप्पा, वडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, भाजपा उप तालुकाध्यक्ष धनंजय गोंदकर, विजुभाई शहा, तानाजी ढाले, राजेंद्र जाधव, संतोष माळी, राजकुमार मिटारे, रघुनाथ पिसे, किशोर जासूद,प्रथमेश शिंदे, अमर पाटील, निखिल मोरे, निलेश कांबळे, विशाल दोरकर, गीतांजली राजमाने, वंदना माने, अर्चना भोपळे, आरिफ बेपारी, प्रीतम मोरे, संदीप बुरुड, या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त श्रीखंड आम्रखंड व बासुंदी वाटप करून जल्लोष साजरा केला.. यावेळेस भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
