महाराष्ट्र वेदभुमी

सकल हिंदू समाज उरणतर्फे भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध.

 


उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या अमानवी कृत्याचा सकल हिंदू समाज उरण तर्फे उरण शहरातील गणपती चौकात तीव्र निषेध करण्यात आला.या हल्ल्यातील मृतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.पाकिस्तान मुर्दाबाद,एक येतो सेफ है,बटेंगे तो कटेंगे आणि आतंकवादांचा खात्मा करा अश्या घोषणा उपस्थितांतर्फे देण्यात आल्या... यावेळी सकल हिंदू समाज उरणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post