महाराष्ट्र वेदभुमी

पहलगाम मधील धर्मविरानां शिव प्रतिष्ठान च्या वतीने श्रद्धांजली अर्पण.

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )शिव प्रतिष्ठानच्या वतीने पहलगाम मधील धर्मविरानां कॅण्डल मार्च द्वारे करंजाडे, पनवेल येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या वेळी संदेश पाटील(शहराध्यक्ष),सत्यजित पाटील(शिव प्रतिष्ठान अध्यक्ष), प्रशांत निर्मळ (उपाध्यक्ष ),राकेश कुसळे,अविनाश ठोसर, अमर कुसले,अमर सावंत,मानवेंद्र जैस्वाल (उपाध्यक्ष ),सुनील अंबावडे,दीपक चोधरी, ध्रुव शेट्टी, सिद्धांत अंबावडे, आनंद पुजारी,सुषमा मयेकर, (शहराध्यक्षा ),ज्योती टोतरे ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post