महाराष्ट्र वेदभुमी

रोहिदास महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

 


अंबप प्रतिनिधी. किशोर जासूद

ग्रामपंचायत अंबप येथे आज बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.दीप्ती विकासराव माने , उपसरपंच श्री.आशिफ अबुबकर मुल्ला , सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री.माणिक दाभाडे, श्री.अविनाश अंबपकर, सौ.रेखा गायकवाड,सौ.सारिका हिरवे, सौ.संगीता जाधव आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post