महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार विश्वास निकम दै.पुढारी आयकॉन गौरव पुरस्काराने सन्मानित...

रोहा -: खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभाग ग्रामीण भागातील पत्रकार विश्वास सखाराम निकम यांना यंदाचा दै.पुढारी रायगडचा उत्कृष्ठ पत्रकार आयकॉन गौरव पुरस्कार मंत्री भरतशेठ गोगावले तसेच आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे...

दै.पुढारी रायगड कर्तृत्वाचा,अभिमान महाराष्ट्राचा,असे या पुरस्काराचे स्वरूप तसेच हा पुरस्कार पत्रकार विश्वास निकम यांच्या वृत्तत्रातील बातमीमुळे तळागाळातील समाजातील काही विभागातील नागरिकांना न्याय मिळाले असून त्यांनी इतर विविध समस्यांसह मुंबई गोवा राष्ट्रीय रस्ता ६६ याविषयी अनेक बातमी द्वारे लोकांना न्याय देण्याचे प्रयत्न करत असून स्वच्छता, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, क्रीडा अशा अनेक प्रकारे आपल्या बातमीद्वारे प्रकाशझोतात आणले याची दखल घेत निकम यांना दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोहा तालुक्यातील पत्रकार विश्वास निकम यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणुन कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले...

यावेळी राज्यमंत्री ना. भरतशेठ गोगावले तसेच आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते पुरस्कार पत्रकार विश्वास निकम यांच्या वृत्तत्रातील बातमीमुळे तळागाळातील समाजातील काही विभागातील नागरिकांना न्याय मिळाले असून त्यांनी इतर राष्ट्रीय रस्ता ६६ याविषयी अनेक बातमी द्वारे लोकांना न्याय देण्याचे प्रयत्न करत आहेत स्वच्छता, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा अशा अनेक प्रकारे आपल्या बातमीद्वारे प्रकाशझोतात आणले त्यामुळे आज त्यांना दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोहा तालुक्यातील पत्रकार विश्वास निकम यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणुन यावेळी राज्यमंत्री ना. भरतशेठ गोगावले आ.महेंद्र दळवी, जिल्हा अधिकारी किशनजी जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड, दै.पुढारी निवासी संपादक शशीकांत सावंत, सुप्रसिद्ध गायीका मुग्धा वैशंपायन, उपसंपादक तथा रोहा कार्य प्रमुख महादेव सरसंबे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post