महाराष्ट्र वेदभुमी

रायगडः कारचा अपघातात चालकाचा मृत्यू

 

मयुर पालवणकर: मुरुड : रायगडातील रेवदंड्याकडून अलिबागकडे जात असताना आक्षी पुलानजीक स्कोडा कारचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे... हा अपघात एवढा भीषण होता की गाडी (एमएच-43-एआर-4220) विरुद्धदिशेला येत एका झाडावर आदळून पलटी झाली...या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एका जखमीवर अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post