महाराष्ट्र वेदभुमी

ईव्हीएम पारदर्शकतेबद्दल प्रशासनाने फेरविचार करावा - राजेंद्र मुळक

 

सचिन चौरसिया रामटेक 

रामटेक :- ईव्हीएम हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत पारदर्शकतेचे ठोस साधन आहे का? की त्यात छेडछाड केल्याने निवडणूक निकालात गडबड होऊ शकते?...सरकारी प्रशासनासह निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याबाबत पुनर्विचार करावा...असे मत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री राजेंद्र मुळक यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले....विधानसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post