महाराष्ट्र वेदभुमी

पोलीस प्रशासनातर्फे मानवी हक्का बाबत जनजागृती

 

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) नवा शेवा पोलीस हद्दीतील तुकाराम हरी वाजेकर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी/विद्यार्थी व शिक्षक यांना हक्काचे दिन समाजातील तळागाळातील व्यक्तींना हक्काचे ज्ञान होणे व त्या संस्था जनसंघर्षासाठी पोलीस अधिकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरा म.स.पोनी मोनाली चौधरी. (गुन्हे), म.पो.उप निरी. विनीबाळे यांनी मानवाधिकारा अधिकारा का उपयोग करून माहिती दिली...वाचे हक्क, पोलीस दल माहिती त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व आर्थिक प्रतिबंध, व्यसन मुक्त अंमली पदार्थ प्रतिबंध, फसवणूक व प्रतिबंधक उपाय, अश्जे नागरिक सुरक्षा, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या घडामोडींवर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली तसेच नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅलेंज आणि नागरिकांचे पोलीस मदतनीस डायलॉगबाजी केली. फ्रॉलाईन १९३० ही माहिती कळवली त्याची माहिती प्रसारित झाली... त्यांचे समोरच्या नागरिकांसमोर पोलिसानी माहिती दिली...

     प्रधान मनोहर महात्रे (प्राचार्य), वैजनाथ कुटे. (ज्यु कॉलेज प्रमुख), दर्शना माळी (उपशिक्षिका) तसेच ७० ते ८० विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते...

Post a Comment

Previous Post Next Post