महाराष्ट्र वेदभुमी

पारंपारिक लोककला वीरशैव लिंगायत तेली समाज महिला मंडळाच्या वतीने झिम्मा-फुगडी



कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद

पेठवडगाव ता. हातकणंगले येथे वीरशैव लिंगायत तेली समाज महिला मंडळाच्या वतीने झिम्मा-फुगडी पारंपारिक लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन, मुख्यमंत्री लाडकी बहीण समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते व माजी उपनगराध्यक्षा श्रीमती सालापे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,,,,
      यावेळी जयसिंगपूरच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ नीता माने, माजी नगरसेवक सौ सुनीता पोळ वहिनी, माजी उपनगराध्यक्ष सौ निर्मला सावर्डेकर, सौ सुमती मोहनलाल माळी, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, रमेश शिंपणेकर, राजकुमार सावर्डेकर, लिंगायत समाजाचे अध्यक्ष उमेश माळकर, उपाध्यक्ष मदन गाताडे, विश्वनाथ गाताडे(काका), मेघा गाताडे, रुपाली झगडे, सुलभा विभूते यांसह महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या,,,,

Post a Comment

Previous Post Next Post